वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ४३
  • अविचल, सावध व बलशाली व्हा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अविचल, सावध व बलशाली व्हा!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • जागे राहा, सावध व बलशाली व्हा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • “जागृत राहा”!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • जागृत राहणारे ते धन्य!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • देवराज्याचा आश्रय घ्या!
    यहोवाचे स्तवन करू या
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ४३

गीत ४३

अविचल, सावध व बलशाली व्हा!

(१ करिंथकर १६:१३)

१. अविचल, सावध, बलशाली

आम्ही सैनिक ख्रिस्ताचे,

ना हरू हिंमत कधीही,

पाळू आदेश त्याचे.

आज धीर धरण्याचा समय,

होईल अंती याहाचा विजय!

(कोरस)

अविचल, सावध, बलशाली,

राहण्या झटू सारे!

२. अविचल राहू विश्‍वासात

भान ठेवू काळाचे.

राहुनी अधीन ख्रिस्ताच्या,

ऐकू सुज्ञ दासाचे.

मान देऊ या वडील जनां,

वादळी होती जे आसरा!

(कोरस)

अविचल, सावध, बलशाली,

राहण्या झटू सारे!

३. अविचल, सावध राहुनी

सारे चालू एकीने.

ढालीवर विश्‍वासाच्या,

वार झेलू वैऱ्‍याचे.

जाउनी सांगू सर्व जनां,

दिन यहोवाचा जवळ आता!

(कोरस)

अविचल, सावध, बलशाली,

राहण्या झटू सारे!

(मत्त. २४:१३; इब्री १३:७, १७; १ पेत्र ५:८ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा