Xuanyu Han/Moment via Getty Images
सावध राहा! च्या या अंकात
पृथ्वीचा श्वास कोंडतोय!
पृथ्वीचं झालेलं नुकसान कधी भरून निघेल का? की तिचा नाश होईल? आणि मग आपलं काय? या प्रश्नांची उत्तरं माहीत करून घेण्यासाठी इथे दिलेले लेख वाचा. आणि आपल्या पृथ्वीचे काय हाल होत आहेत आणि आपण काही आशा ठेवू शकतो का, याबद्दलही जाणून घ्या.
पृथ्वीवरच्या या गोष्टींचं काय होईल?
गोडं पाणी
महासागर
जंगलं
हवा