वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g21 क्र. ३ पृ. १६
  • पुरावे तपासून पाहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पुरावे तपासून पाहा
  • सावध राहा!—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्या मुलांना सृष्टिकर्त्यावर अटळ विश्‍वास ठेवायला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • सजीव सृष्टीची सुरुवात कशी झाली?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • निर्माणकर्त्यावरचा आपला विश्‍वास मजबूत करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२१
g21 क्र. ३ पृ. १६
एक तरूण मुलगा लायब्ररीत बसून आपल्या टॅबवर “वॉज लाईफ क्रियेटेड?” हे माहितीपत्रक वाचत आहे.

पुरावे तपासून पाहा

सावध राहा!  मासिकाच्या या अंकात असे काही पुरावे दिले आहेत ज्यांवरून असं दिसतं, की आपल्या विश्‍वाची निर्मिती करण्यात आली आहे. हे पुरावे स्वतः तपासून पाहा आणि एक निर्माणकर्ता आहे असं मानण्यासाठी काही आधार आहे का, हे स्वतः ठरवा. या विषयाबद्दल जास्त माहिती देण्यासाठी पुढे काही व्हिडिओची आणि प्रकाशनांची यादी दिली आहे. jw.org या वेबसाईटवर ही शीर्षकं शोधा:

बरेच सुशिक्षित लोक निर्माणकर्त्याला का मानतात?

जीवनाच्या सुरुवातीबद्दल मतं या मालिकेत दिलेल्या मुलाखती पाहा.

उत्क्रांतीवादाची शिकवण ठोस पुराव्यांवर आधारलेली आहे का?

कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातला, “सजीव सृष्टीची सुरुवात कशी झाली?” हा सहावा धडा पाहा.

निर्माणकर्ता आहे असं मानणं तर्काला पटणारं आहे का?

तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात—देव आहे का? हा व्हिडिओ पाहा.

बायबलवर विश्‍वास ठेवणं तर्काला पटणारं आहे का?

जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्‍न, हे माहितीपत्रक वाचा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा