१
बाबेलचं सैन्य यरुशलेमला वेढा घालतं (१, २)
शाही घराण्यातल्या तरुण बंदिवानांना प्रशिक्षण (३-५)
चार इब्री तरुणांच्या विश्वासाची परीक्षा (६-२१)
२
नबुखद्नेस्सर राजाला बेचैन करणारं स्वप्न पडतं (१-४)
कोणताही ज्ञानी माणूस स्वप्न सांगू शकत नाही (५-१३)
दानीएल मदतीसाठी देवाला प्रार्थना करतो (१४-१८)
रहस्य उलगडल्याबद्दल देवाची स्तुती (१९-२३)
दानीएल राजाला स्वप्न सांगतो (२४-३५)
राजाच्या स्वप्नाचा अर्थ (३६-४५)
राजा दानीएलला सन्मानित करतो (४६-४९)
३
नबुखद्नेस्सर राजाने उभा केलेला सोन्याचा पुतळा (१-७)
तीन इब्री तरुणांवर आज्ञा मोडण्याचा आरोप (८-१८)
त्यांना धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकलं जातं (१९-२३)
आगीतून त्यांची चमत्कारिक रितीने सुटका (२४-२७)
राजा त्या इब्री तरुणांच्या देवाचा गौरव करतो (२८-३०)
४
यहोवाच राजा असल्याचं नबुखद्नेस्सर राजा मान्य करतो (१-३)
राजा एका वृक्षाचं स्वप्न पाहतो (४-१८)
दानीएल स्वप्नाचा अर्थ सांगतो (१९-२७)
स्वप्नाची पहिली पूर्णता राजावर (२८-३६)
राजा स्वर्गाच्या देवाचा गौरव करतो (३७)
५
बेलशस्सर राजा मेजवानी देतो (१-४)
भिंतीवरचं लिखाण (५-१२)
दानीएलला लिखाणाचा अर्थ विचारला जातो (१३-२५)
अर्थ: बाबेलचा नाश होईल (२६-३१)
६
पर्शियाचे अधिकारी दानीएलविरुद्ध कट रचतात (१-९)
दानीएल प्रार्थना करण्याचं सोडत नाही (१०-१५)
दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकलं जातं (१६-२४)
दारयावेश राजा दानीएलच्या देवाचा गौरव करतो (२५-२८)
७
चार प्राण्यांचा दृष्टान्त (१-८)
‘अति प्राचीन’ असलेला न्यायसभा भरवतो (९-१४)
दानीएलला दृष्टान्ताचा अर्थ सांगितला जातो (१५-२८)
चार प्राणी म्हणजे चार राजे (१७)
पवित्र जनांना राज्य मिळेल (१८)
दहा शिंगं म्हणजे दहा राजे येतील (२४)
८
९
दानीएल प्रार्थनेत पाप कबूल करतो (१-१९)
गब्रीएल दानीएलकडे येतो (२०-२३)
७० आठवड्यांची भविष्यवाणी (२४-२७)
१०
११
१२