डॉमनिक अलेसिया: मानसिक आजार असतानाही आशेचा शोध
डॉमनिकला मानसिक आजाराशी लढायला मदतीची गरज होती. तसंच, तो खऱ्या आनंदाच्या शोधात होता. यासाठी त्याने ऑपेरा सिंगर म्हणून आपल्या करियरकडे लक्ष द्यायचा निर्णय घेतला. पण त्याला आता जाणवलं आहे की फक्त देवाच्या वचनामुळे, म्हणजे बायबलमुळेच खरी आशा आणि शांती मिळू शकते.