वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 जानेवारी पृ. ३२
  • बायबल अहवाल वाचताना त्याची कल्पना करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल अहवाल वाचताना त्याची कल्पना करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • मिळती जुळती माहिती
  • वाचनाची सुरुवात कशी कराल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • चित्र काढा, गोष्टी लक्षात ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • देवाच्या वचनाच्या अभ्यासातून तुम्हाला खरोखरच आनंद मिळतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • आपल्या मुलांना मोठ्याने वाचून दाखवण्याचा काय फायदा आहे?
    सावध राहा!—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 जानेवारी पृ. ३२

अभ्यासासाठी टीप

बायबल अहवाल वाचताना त्याची कल्पना करा

बायबलमध्ये जुन्या काळात घडलेल्या घटनांचा इतिहास वाचायला मिळतो. त्यांतून आपण बरेच महत्त्वाचे धडे शिकू शकतो. या घटना वाचताना त्यांची कल्पना केल्यामुळे त्या आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत होईल. तसंच, त्यांतून आपल्याला जास्त फायदा मिळवता येईल. खाली दिलेल्या मार्गांनी तुम्हाला बायबल अहवालांची चांगल्या प्रकारे कल्पना करायला मदत होईल.

  • मोठ्याने वाचा. बायबल मोठ्याने वाचल्यामुळे तुम्हाला त्यातल्या अहवालांची कल्पना करायला सोपं जाईल. कुटुंब म्हणून बायबल वाचताना तुम्ही वेगवेगळी पात्रं वाटून घेऊ शकता.

  • कल्पना करा. एखाद्या व्यक्‍तीबद्दल वाचत असताना ती व्यक्‍ती काय विचार करत असेल, तिला कसं वाटलं असेल याची कल्पना करा. उदाहरणार्थ, स्वतःला विचारा: ‘ती व्यक्‍ती असं का वागली असेल किंवा बोलली असेल? मी तिच्या जागी असतो तर मला काय वाटलं असतं?’

  • चित्र काढा. बायबल अहवालांची चित्रं काढल्यामुळे त्यांची चांगल्या प्रकारे कल्पना करायला आणि ते लक्षात ठेवायला तुम्हाला मदत होईल. तुमची चित्रं खूप भारी नसली तरी तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा