वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 सप्टेंबर पृ. १-३२
  • अभ्यास लेख

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अभ्यास लेख
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 सप्टेंबर पृ. १-३२
येशू पृथ्वीच्या वर असलेल्या सिंहासनावर बसलाय. तो लोकांच्या दोन गटांकडे बघतोय. कोलाज: भाऊबहीण यहोवाची उपासना करत आहेत. १. एका बहिणीच्या हातात टॅब आहे आणि ती आकाशाकडे बघत आहे. २. एक जोडपं बायबल वाचत आहे. ३. भाऊबहीण संघटनेच्या बांधकाम प्रकल्पासाठी काम करत आहेत. ४. तुरुंगात असलेला एक भाऊ प्रार्थना करतोय. ५. एक वयस्कर बहीण सभेत उत्तरं देत आहे. ६. हॉस्पिटलमध्ये आजारी असलेली एक बहीण तिथे काम करणाऱ्‍या स्त्रीला पत्रिका देत आहे. ७. एक वडील त्याच्या कुटुंबासोबत अभ्यास करत आहे. कोलाज: काही स्त्री-पुरुष बायबल तत्त्वांच्या विरुद्ध वागत आहेत. १. एक माणूस जुगार खेळताना प्रार्थना करतोय. २. एक माणूस एका स्त्रीला मारतोय. ३. आंदोलक संतापलेले आहेत. ४. हातात बंदूक असलेला माणूस एका स्त्रीचा पाठलाग करतोय. ५. एक पाळक सैनिकांसाठी प्रार्थना करतोय. ६. एक स्त्री ड्रग्ज घेत आहे.

अभ्यास आवृत्ती

सप्टेंबर २०२४

अभ्यास लेख: ११ नोव्हेंबर–८ डिसेंबर, २०२४

© 2024 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

हे प्रकाशन विक्रीसाठी नाही. तर ते, जगभरात केल्या जाणाऱ्‍या बायबल शिक्षणाच्या कामाचा भाग म्हणून दिलं जात आहे. शिक्षणाचं हे काम स्वखुशीने दिलेल्या दानातून केलं जातं. दान देण्यासाठी donate.jw.org या वेबसाईटला भेट द्या.

सगळी शास्त्रवचनं पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यातून घेतली आहेत. पण जर दुसऱ्‍या कोणत्या भाषांतरातून ती घेतली असतील तर तसा उल्लेख करण्यात आला आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा