वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 जुलै पृ. ३२
  • खोलवर अभ्यास करून सावध राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खोलवर अभ्यास करून सावध राहा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • मिळती जुळती माहिती
  • दानीएलच्या उदाहरणातून शिका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • दानीएल पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • त्याने स्वतःला अशुद्ध होऊ दिलं नाही
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • दानीएलाने देवाची नित्य सेवा केली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 जुलै पृ. ३२

अभ्यासासाठी विषय

खोलवर अभ्यास करून सावध राहा

दानीएल ९:१-१९ वाचा आणि खोलवर अभ्यास करणं का महत्त्वाचंय ते जाणून घ्या.

संदर्भ लक्षात घ्या. त्या वेळी नुकत्याच कोणत्या घटना घडल्या होत्या आणि त्यांचा दानीएलवर कसा परिणाम झाला? (दानी. ५:२९–६:५) तुम्ही दानीएलच्या जागी असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं?

सखोल संशोधन करा. दानीएलने कोणत्या “पवित्र पुस्तकांतून” माहिती घेतली असेल? (दानी. ९:२, तळटीप; टेहळणी बुरूज२३.०८ ४ ¶७) दानीएलने त्याची आणि  इस्राएल राष्ट्राची पापं कबूल का केली? (लेवी. २६:३९-४२; १ राजे ८:४६-५०; दानिय्येल की भविष्यवाणी  अध्या. ११ ¶४-९) दानीएलच्या प्रार्थनेवरून कसं दिसून आलं, की तो देवाच्या वचनाचा खोलवर अभ्यास करायचा?​—दानी. ९:११-१३.

तुम्हाला काय शिकायला मिळतंय यावर विचार करा. स्वतःला विचारा:

  • ‘मी जगातल्या घडामोडींमुळे विचलित व्हायचं कसं टाळू शकतो?’ (मीखा ७:७)

  • ‘दानीएलने जसा देवाच्या वचनाचा खोलवर अभ्यास केला, तसा अभ्यास केल्यामुळे मला कसा फायदा होऊ शकतो?’ (टेहळणी बुरूज०४ ८/१ १२ ¶१७)

  • ‘सावध राहण्यासाठी कोणत्या विषयांवर वैयक्‍तिक अभ्यास केल्यामुळे मला मदत होईल?’ (मत्त. २४:४२, ४४; टेहळणी बुरूज१२ ८/१५ ५ ¶७-८)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा