वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp23 क्र. १ पृ. २
  • थोडक्यात परिचय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • थोडक्यात परिचय
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • जगभरात मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
  • मनोविकार—समज-गैरसमज
    सावध राहा!—२०१५
  • जातीय द्वेषभाव उचित आहे का?
    सावध राहा!—२००३
  • देवाला तुमची काळजी आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२३
wp23 क्र. १ पृ. २

थोडक्यात परिचय

आज जगभरात लाखो लोकांना मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सर्व वयांच्या, संस्कृतींच्या, वर्णांच्या, वंशांच्या आणि धर्मांच्या व्यक्‍तींना, तसंच गरीब, श्रीमंत, शिक्षित किंवा अशिक्षित अशा सर्व प्रकारच्या लोकांना या समस्यांनी ग्रासलंय. पण मानसिक आजार म्हणजे काय? आणि या आजारांमुळे लोकांवर काय परिणाम होतो? या अंकात आपण योग्य औषधोपचार घेण्याच्या महत्त्वाबद्दल चर्चा करू या. तसंच, या आजारांचा सामना करणाऱ्‍यांना बायबल कोणकोणत्या व्यावहारिक मार्गांनी मदत करू शकतं तेसुद्धा पाहू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा