मनाचं आरोग्यही जपायला हवं!
क्र. १ २०२३
© 2023 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
हे प्रकाशन विक्रीसाठी नाही. तर ते, जगभरात केल्या जाणाऱ्या बायबल शिक्षणाच्या कामाचा भाग म्हणून दिलं जात आहे. शिक्षणाचं हे काम स्वखुशीने दिलेल्या दानातून केलं जातं. दान देण्यासाठी कृपया donate.jw.org या आमच्या वेबसाईटला भेट द्या. सगळी शास्त्रवचनं पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यातून घेतली आहेत. पण जर दुसऱ्या कोणत्या भाषांतरातून ती घेतली असतील तर तसा उल्लेख करण्यात आला आहे.
टेहळणी बुरूज या नियतकालिकाचा उद्देश विश्वाचा सर्वोच्च अधिकारी, यहोवा देव याचा सन्मान करणं हा आहे. स्वर्गातून शासन करणारं देवाचं राज्य लवकरच सर्व दुष्टाईचा अंत करून या पृथ्वीचं रूपांतर एका सुंदर नंदनवनात करेल. हा आनंदाचा संदेश देऊन हे नियतकालिक लोकांचं सांत्वन करतं. मानवांना सर्वकाळाचं जीवन मिळावं म्हणून ज्याने आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आणि जो देवाच्या राज्याचा राजा म्हणून आता शासन करत आहे त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचं प्रोत्साहन हे नियतकालिक देतं. सन १८७९ पासून प्रकाशित होणाऱ्या टेहळणी बुरूज नियतकालिकाचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. हे नियतकालिक पूर्णपणे बायबलवर आधारित आहे.