वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb26 मे पृ. १४
  • २२-२८ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २२-२८ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
mwb26 मे पृ. १४

२२-२८ जून

यिर्मया ९-१०

गीत ५ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. तुम्ही कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे?

(१० मि.)

तुमच्या कौशल्यांचा आणि तुम्ही साध्य केलेल्या गोष्टींचा अभिमान बाळगायचं टाळा (यिर्म ९:२३; टेहळणी बुरूज२०.०७ ६ ¶१३-१५)

यहोवाबद्दल अभिमान बाळगायची संधी शोधा (यिर्म ९:२४; टेहळणी बुरूज२५.०५ ३० ¶१४)

नम्र राहण्याबद्दल प्रेषित पौलच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करा (१कर २:१-५; टेहळणी बुरूज२५.०९ २४ ¶१२)

एक भाऊ त्याच्या महागड्या गाडीसमोर फोटो काढतोय.

आपण ज्या गोष्टींबद्दल अभिमान बाळगायचं निवडतो त्याचा दुसऱ्‍यांवर चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यिर्म १०:२१—या वचनातून ख्रिस्ती पर्यवेक्षक काय शिकू शकतात? (टेहळणी बुरूज२४.११ २४ ¶१६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यिर्म ९:१३-२४ (शिकवणे अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ५)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ४)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ३)

ख्रिस्ती जीवन

गीत ४८

७. फसू नका आणि देवाच्या राज्यावर भरवसा ठेवा (यिर्म १०:२३)

(१५ मि.) चर्चा.

हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा,

  • कोणत्या घटनांमुळे कदाचित आपला देवाच्या राज्याऐवजी मानवी सरकारांवर भरवसा वाढू लागेल? आणि आपली अशी फसवणूक होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ९६-९७

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा