११-१७ मे
यशया ६०-६१
गीत १४६ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. “हे स्त्री, ऊठ! आपला प्रकाश झळकू दे”
(१० मि.)
यशया ६०:१ मधली स्त्री प्राचीन यरुशलेमला सूचित करते (यश ६०:१, २; टेहळणी बुरूज२४.०७ ३० ¶१-२)
यशया ६० मधल्या पुन्हा वसण्याच्या भविष्यवाण्या यरुशलेमवर काही प्रमाणातच पूर्ण झाल्या (टेहळणी बुरूज२४.०७ ३० ¶३-४)
या भविष्यवाण्या ‘वरच्या यरुशलेमच्या’ बाबतीत मोठ्या प्रमाणात पूर्ण होत आहेत (गल ४:२६; टेहळणी बुरूज२४.०७ ३० ¶५–३१ ¶२)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यश ६१:१—येशूने ही भविष्यवाणी कशी पूर्ण केली? (लूक ४:१८-२१; टेहळणी बुरूज१९.१२ ११ ¶१०-११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यश ६१:१-९ (शिकवणे अभ्यास ११)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. देवाचं नाव काय आहे ते सांगा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. आधी झालेल्या चर्चेत घरमालकाने तुम्हाला सांगितलं होतं, की अलीकडेच त्याच्या एका जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ४)
६. शिष्य बनवण्यासाठी
गीत १५६
७. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ८४-८५