९-१५ मार्च
यशया ४३-४४
गीत ६३ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. एक अशी भविष्यवाणी जी पूर्ण होण्याच्या २०० वर्षांआधीच भाकित करण्यात आली
(१० मि.)
बाबेलच्या नदीचं पाणी ‘आटवलं जाईल’ (यश ४४:२७; कायम आनंद घ्या! धडा ३ मुद्दा ५)
कोरेश नावाची व्यक्ती देवाचा “मेंढपाळ” म्हणून काम करेल (यश ४४:२८क; इन्साइट “कोरेश” ¶७)
कोरेश देवाच्या लोकांना यरुशलेम शहर आणि मंदिर बांधायला पाठवेल (एज १:१-३; यश ४४:२८ख; इन्साइट “कोरेश” ¶१७)
संशोधन करण्यासाठी: कोरेशने यशया ४५:१-४ मधली भविष्यवाणी कशी पूर्ण केली?
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यश ४४:२८—यहोवाने कोरेश राजाला त्याची उपासना करायची जबरदस्ती केली नाही असं आपण का म्हणू शकतो? (टेहळणी बुरूज२४.०२ ३० ¶८)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यश ४४:९-२० (शिकवणे अभ्यास १०)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(१ मि.) घरोघरचं साक्षकार्य. स्मारकविधीचं आमंत्रण द्या. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. ओळखीच्या व्यक्तीला स्मारकविधीला बोलवा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ४)
६. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. कामाच्या ठिकाणी मालकाकडे स्मारकविधीसाठी सुट्टीची विनंती करा. (शिष्य बनवा धडा ६ मुद्दा ३)
७. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. आधीच्या भेटीत स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलेल्या व्यक्तीला बायबल अभ्यास सुरू करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ४)
गीत ६९
८. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! भाग ११ ची प्रस्तावना आणि पाठ ६८-६९