२-८ मार्च
यशया ४१-४२
गीत ८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. “भिऊ नकोस”
(१० मि.)
यहोवा ‘पूर्वेकडून एकाला’ बोलावणार होता आणि त्याच्यामुळे पृथ्वीचे कानेकोपरे हादरणार होते (यश ४१:२, ५; टेहळणी बुरूज२५.०५ १२ ¶१३)
यहोवाच्या सेवकांना घाबरायची गरज नव्हती (यश ४१:१०; टेहळणी बुरूज१२ ७/१ १० ¶३-५)
यहोवा त्यांना मदत करणार होता (यश ४१:१३)
यावर मनन करा: यशया ४१ मधल्या भविष्यवाणीवर मनन केल्यामुळे आपल्याला कशी मदत होते?—टेहळणी बुरूज१६.०७ १८ ¶४-५.
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यश ४१:८—यहोवाने कसं दाखवलं की अब्राहाम त्याचा मित्र आहे? (टेहळणी बुरूज०१ १०/१ २० ¶३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यश ४२:१-१३ (शिकवणे अभ्यास ११)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारल्यावर घरमालक आवड असल्याचं दाखवतो. (शिष्य बनवा धडा ६ मुद्दा ४)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. नातेवाइकाला स्मारकविधीचं आमंत्रण द्या. तसंच, jw.org चा वापर करून त्याच्या जवळचं स्मारकविधीचं ठिकाण शोधायला त्याला मदत करा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ५)
६. विश्वासाबद्दल समजावून सांगणं
(५ मि.) भाषण. टेहळणी बुरूज२२.०६ १८ ¶१५-१७—विषय: मरणाची भीती—रोमकर ८:३७-३९ प्रमाणे आपल्याला मृत्यूला घाबरण्याची गरज का नाही? (शिकवणे अभ्यास १)
गीत १९
७. स्मारकविधीची मोहीम शनिवार, ७ मार्चपासून सुरू
(५ मि.) सेवा पर्यवेक्षकांचं भाषण. मोहिमेसाठी, खास भाषणासाठी आणि स्मारकविधीसाठी मंडळीने कोणत्या योजना केल्या आहेत ते सांगा. सगळ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्यांत आपली सेवा वाढवायचं प्रोत्साहन द्या. तसंच, प्रचारक १५ तासांची सहायक पायनियर सेवा करू शकतात हेही सांगा.
८. मार्च महिन्यासाठी संघटनेची कामगिरी
(१० मि.) चर्चा.
हा व्हिडिओ दाखवा. मग व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ६६-६७