१२-१८ जानेवारी
यशया २१-२३
गीत १२० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. शेबनाच्या उदाहरणातून शिका
(१० मि.)
जबाबदाऱ्या मिळतात तेव्हा नम्र राहा (यश २२:१५-१९; टेहळणी बुरूज१८.०३ २५ ¶७-९)
जबाबदाऱ्या गमावल्यावरसुद्धा यहोवाला सर्वोत्तम द्यायचा निश्चय करा (यश ३६:३; टेहळणी बुरूज१८.०३ २५ ¶१०)
तुम्ही एक पालक किंवा मंडळीचे वडील असाल, तर यहोवाच्या शिस्त लावण्याच्या पद्धतीचं अनुकरण करा (टेहळणी बुरूज१८.०३ २६ ¶११)
यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच तो आपल्याला शिस्त लावतो
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यश २१:१—बाबेलला “समुद्राचा ओसाड प्रदेश” असं का म्हणण्यात आलंय? (टेहळणी बुरूज०६ १२/१ १५ ¶२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यश २३:१-१४ (शिकवणे अभ्यास ५)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(१ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबलचा उल्लेख न करता, समोरच्याला सहज बोलता-बोलता सांगा, की तुम्ही एक यहोवाचे साक्षीदार आहात. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ४)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिष्य बनवा या माहितीपत्रिकेतल्या आणखी माहिती—क मधल्या एका विषयाबद्दल एखाद्या व्यक्तीला सांगा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ३)
६. पुन्हा भेटण्यासाठी
(२ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक कामात आहे. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ४)
७. भाषण
(५ मि.) तरुण लोक विचारतात लेख ७१—विषय: मी एक चांगला आदर्श कसा निवडू शकतो? (शिकवणे अभ्यास ९)
एका चांगल्या व्यक्तीचा आदर्श ठेवल्यामुळे आपण आपलं ध्येय लवकर गाठू शकतो
गीत १२४
८. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ५२-५३