वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 नोव्हेंबर पृ. १६
  • २९ डिसेंबर, २०२५-४ जानेवारी, २०२६

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २९ डिसेंबर, २०२५-४ जानेवारी, २०२६
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 नोव्हेंबर पृ. १६

२९ डिसेंबर २०२५–४ जानेवारी २०२६

यशया १४-१६

गीत ६३ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. देवाच्या लोकांचे शत्रू शिक्षा भोगल्याशिवाय राहणार नाहीत

(१० मि.)

गर्विष्ठ बाबेल शहराचा समूळ नाश केला जाणार होता (यश १४:१३-१५, २२, २३; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १४ ¶१६, ¶२४)

यहोवा त्याच्या देशात अश्‍शूरला चिरडून टाकणार होता (यश १४:२४, २५; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १५ ¶१)

यहोवा मवाबचं वैभव धुळीला मिळवणार होता (यश १६:१३, १४; यशायाह की भविष्यवाणी-I-HI अध्या. १५ ¶१२)

कोलाज: १. प्राचीन बाबेल शहराच्या प्रवेशाजवळ असलेल्या मजबूत भिंती आणि फाटक. २. आज ओसाड पडलेल्या बाबेल शहराचे अवशेष.

Left: C. Sappa/DeAgostini via Getty Images; right: Image © Homo Cosmicos/Shutterstock

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यश १४:१, २—यहोवाच्या लोकांना ‘ज्यांनी बंदी बनवलं होतं, त्यांनाच त्यांनी बंदी’ कसं बनवलं? (टेहळणी बुरूज०६ १२/१ १४ ¶१२)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यश १६:१-१४ (शिकवणे अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ४)

६. भाषण

(५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ३ मुद्दा ३, ५—विषय: बायबलमधल्या माहितीवर तुम्ही भरवसा ठेवू शकता का? (शिकवणे अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

गीत २

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ४८-४९

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत २१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा