वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 सप्टेंबर पृ. १६
  • २७ ऑक्टोबर–२ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २७ ऑक्टोबर–२ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 सप्टेंबर पृ. १६

२७ ऑक्टोबर–२ नोव्हेंबर

उपदेशक ११-१२

गीत १५५ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. सुदृढ राहा आणि जीवनाचा आनंद घ्या

(१० मि.)

शक्य असेल तेव्हा कोवळ्या उन्हाचा आणि बाहेरच्या शुद्ध वातावरणाचा आनंद घ्या (उप ११:७, ८; सावध राहा!-E ३/१५ १३ ¶६-७)

तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या (उप ११:१०; टेहळणी बुरूज२३.०२ २१ ¶६-७)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण मनाने यहोवाची उपासना करा (उप १२:१३; टेहळणी बुरूज२४.०९ २ ¶२-३)

एक वयस्कर जोडपं आनंदाने आपल्या बागेत काम करत आहे.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • उप १२:९, १०—बायबल लिहिण्यासाठी यहोवाने ज्या माणसांचा उपयोग केला त्यांच्याबद्दल आपल्याला या वचनांमधून काय शिकायला मिळतं? (इन्साइट “देवाच्या प्रेरणेने” ¶१०)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) उप १२:१-१४ (शिकवणे अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. पुन्हा भेटण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. मागच्या भेटीत समोरच्याने त्याच्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)

६. भाषण

(५ मि.) शिष्य बनवा ‘आणखी माहिती—क’ मुद्दा १३—विषय: देवाला आपल्याला मदत करायची इच्छा आहे. (शिकवणे अभ्यास २०)

ख्रिस्ती जीवन

गीत १११

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ३०-३१

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा