वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 जुलै पृ. १०
  • ४-१० ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४-१० ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 जुलै पृ. १०

४-१० ऑगस्ट

नीतिवचनं २५

गीत १५४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

येशू सभास्थानात बोलतोय आणि त्याच्या हातात गुंडाळी आहे. तसंच स्त्री-पुरुष आणि मुलं त्याचं लक्ष देऊन ऐकत आहेत.

येशू नासरेथमधल्या सभास्थानात शास्त्रवचनांच्या गुंडाळीतून वाचतोय; लोक त्याचं ऐकून भारावून गेलेत

१. बोलण्याच्या बाबतीत सुज्ञ सल्ले

(१० मि.)

बोलण्याची योग्य वेळ निवडा (नीत २५:११; टेहळणी बुरूज१५ १२/१५ १९ ¶६-७)

प्रेमाने बोला (नीत २५:१५; टेहळणी बुरूज१५ १२/१५ २१ ¶१५-१६; चित्र पाहा)

इतरांना प्रोत्साहन मिळेल असं बोला (नीत २५:२५; टेहळणी बुरूज९५ ४/१ १७ ¶८)

एक तरुण बहीण तिच्या शाळेतल्या टीचरसोबत आदराने बोलत आहे.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • नीत २५:२८—या वचनाचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०० ८/१५ २३ ¶३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) नीत २५:१-१७ (शिकवणे अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. दुःखी दिसणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक तुम्हाला सांगतो, की त्याच्या धर्माच्या शिकवणींबद्दल त्याची ठाम मतं आहेत. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ४)

६. भाषण

(५ मि.) तरुण लोक विचारतात लेख २३—विषय: इतर जण माझ्याबद्दल माझ्यामागे बोलत असतील तर मी काय करू? (शिकवणे अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

गीत १२३

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ६, भाग ३ प्रस्तावना आणि पाठ ७

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १५० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा