वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 मार्च पृ. ६-१६
  • २४-३० मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २४-३० मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 मार्च पृ. ६-१६

२४-३० मार्च

नीतिवचनं ६

गीत ११ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. मुंगीकडून आपण काय शिकू शकतो?

(१० मि.)

मुंग्यांचं निरीक्षण करून आपण बरेच महत्त्वाचे धडे शिकू शकतो (नीत ६:६)

त्यांना अशा प्रकारे घडवण्यात आलंय की कोणताही शासक नसताना त्या मेहनत घेतात, एकमेकांना सहकार्य करतात आणि येणाऱ्‍या दिवसांसाठी तयारी करतात (नीत ६:७, ८; इन्साइट-१ ११५ ¶१-२)

मुंग्यांचं अनुकरण करून आपल्याला फायदा होऊ शकतो (नीत ६:९-११; टेहळणी बुरूज०० ९/१५ २६ ¶३-४)

मुंग्या पानांचे छोटेछोटे तुकडे घेऊन चालल्या आहेत.

© Aerial Media Pro/Shutterstock

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • नीत ६:१६-१९—यहोवाला ज्या गोष्टींची घृणा वाटते त्या सगळ्याच गोष्टी या वचनांत सांगितल्या आहेत का? (टेहळणी बुरूज०० ९/१५ २७ ¶३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) नीत ६:१-२६ (शिकवणे अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. एका अक्रियाशील नातेवाइकाला खास भाषणाचं आणि स्मारकविधीचं आमंत्रण द्या. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. तुमच्या मालकाकडे स्मारकविधीसाठी सुट्टीची विनंती करा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)

६. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्‍तीला खास भाषणाचं आणि स्मारकविधीचं आमंत्रण द्या. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ३)

ख्रिस्ती जीवन

गीत २

७. सृष्टीतून दिसून येतं की आपण आनंदी राहावं असं यहोवाला वाटतं—चित्तवेधक प्राणी

(५ मि.) चर्चा.

हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • प्राण्यांकडून आपण यहोवाबद्दल काय शिकतो?

८. मंडळीच्या गरजा

(१० मि.)

९. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. २४ ¶७-१२, पान १९३ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १२६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा