वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 जानेवारी पृ. ४
  • १३-१९ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १३-१९ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 जानेवारी पृ. ४

१३-१९ जानेवारी

स्तोत्रं १३५-१३७

गीत २ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

मोशे तांबड्या समुद्राचे दोन भाग करतोय. इस्रायली आणि सोबत विदेश्‍यांचा मोठा समुदाय आश्‍चर्याने बघतोय.

१. “आपला प्रभू इतर सगळ्या देवांपेक्षा महान आहे”

(१० मि.)

यहोवाने हे दाखवून दिलंय, की संपूर्ण सृष्टीवर त्याचं नियंत्रण आहे (स्तो १३५:५, ६; टेहळणी बुरूज१५ ६/१५ ६ ¶१५)

तो त्याच्या लोकांचं समर्थन करतो (निर्ग १४:२९-३१; स्तो १३५:१४)

आपण निराश असतो तेव्हा तो आपल्यासोबत असतो (स्तो १३६:२३; टेहळणी बुरूज२१.११ ६ ¶१६)

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १३५:१, ५—बायबलमध्ये “याह” असा शब्द बऱ्‍याच वेळा का वापरण्यात आलाय? (इन्साइट-१ १२४८)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो १३५:१-२१ (शिकवणे अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. आनंदाच्या संदेशात आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीचा फोन नंबर घ्या आणि तुमचा फोन नंबर त्याला द्या. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ४)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. समोरच्या व्यक्‍तीला सभेला बोलवा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ४)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) प्रात्यक्षिक. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न ७—विषय: यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती आहेत का? (शिकवणे अभ्यास १२)

ख्रिस्ती जीवन

गीत १०

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. २१ ¶१-७, पान १६६ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ८५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा