वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 नोव्हेंबर पृ. ८
  • २-८ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २-८ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 नोव्हेंबर पृ. ८

२-८ डिसेंबर

स्तोत्रं ११३-११८

गीत १२७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. आपण यहोवाची परतफेड कशी करणार?

(१० मि.)

यहोवा आपलं रक्षण करतो, आपल्यावर दया करतो आणि आपल्याला वाचवतो (स्तो ११६:६-८; टेहळणी बुरूज०१ १/१ ११ ¶१३)

यहोवाच्या नियमांप्रमाणे आणि त्याच्या तत्त्वांप्रमाणे जीवन जगून आपण त्याची परतफेड करू शकतो (स्तो ११६:१२, १४; टेहळणी बुरूज०९ ७/१५ २९ ¶४-५)

यहोवाला “उपकारस्तुतीचं बलिदान” देऊन आपण त्याची परतफेड करू शकतो (स्तो ११६:१७; टेहळणी बुरूज१९.११ २२-२३ ¶९-११)

एक जोडपं आत्मविश्‍वासाने पुढे बघत आहे. कोलाज: ते त्यांच्या वेळेचा कसा उपयोग करू शकतात याची दोन प्रकारची चित्रं. १. ते टिव्हीवर एक चुकीचा कार्यक्रम बघत आहेत; ते मिळून अभ्यास करत आहेत. २. ते बाजारात जाऊन बऱ्‍याच गोष्टींची खरेदी करत आहेत; ते ट्रॉलीवरचं साक्षकार्य करत आहेत.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ११६:१५—या वचनात सांगितलेले देवाचे ‘एकनिष्ठ सेवक’ कोण आहेत? (टेहळणी बुरूज१२ ५/१५ २२ ¶१-२)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ११६:१–११७:२ (शिकवणे अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. स्पष्टपणे सल्ला द्या—येशूने काय केलं?

(७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा, आणि मग शिष्य बनवा धडा १२ मुद्दे १-२ वर चर्चा करा.

५. स्पष्टपणे सल्ला द्या—येशूने केलं तसं करा

(८ मि.) शिष्य बनवा धडा १२ मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” वर चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन

गीत ६०

६. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

७. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. १९ ¶१-५, पान १४९-१५० वरच्या चौकटी

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत २९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा