वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 नोव्हेंबर पृ. ६-७
  • २५ नोव्हेंबर–१ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २५ नोव्हेंबर–१ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 नोव्हेंबर पृ. ६-७

२५ नोव्हेंबर–१ डिसेंबर

स्तोत्रं १०९-११२

गीत १४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. राजा येशूला साथ द्या!

(१० मि.)

स्वर्गात गेल्यावर येशू यहोवाच्या उजव्या हाताला बसला (स्तो ११०:१; टेहळणी बुरूज०६ ९/१ १८ ¶६)

१९१४ पासून येशू आपल्या शत्रूंवर विजय मिळवत आहे (स्तो ११०:२; टेहळणी बुरूज०० ४/१ १८ ¶३)

येशूच्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी आपण स्वतःहून होता होईल तितकं करू शकतो (स्तो ११०:३; सेवा स्कूल ७६ ¶२)

कोलाज: एक तरुण भाऊ येशूच्या राज्याला पाठिंबा देतोय. १. तो मंडळीच्या सभांमध्ये उत्तरांसाठी माईक द्यायला मदत करतोय. २. तो व्हिलचेअरवर असलेल्या एका वयस्कर बहिणीला मदत करतोय. ३. तो वैयक्‍तिक बायबल अभ्यास करतोय. ४. मंडळीतल्या एका जबाबदारीसाठी त्याला दुसऱ्‍या भावाकडून प्रशिक्षण मिळतंय.

स्वतःला विचारा, ‘राज्याला पाठिंबा देण्यासाठी मला कोणती ध्येयं ठेवता येतील?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ११०:४—या वचनात दिलेला करार स्पष्ट करा. (टेहळणी बुरुज१४ १०/१५ ११ ¶१५-१७)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो १०९:१-२६ (शिकवणे अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) घरोघरचं साक्षकार्य. पत्रिकेचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)

५. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) प्रात्यक्षिक. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न २३—विषय: यहोवाचे साक्षीदार सैन्यात भरती का होत नाहीत? (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ४)

६. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) कायम आनंद घ्या! धडा १५ मुद्दा ६ आणि काही जण म्हणतात (शिष्य बनवा धडा ११ मुद्दा ३)

ख्रिस्ती जीवन

गीत ७२

७. आपण एकनिष्ठपणे राज्याला पाठिंबा कसा देऊ शकतो?

(१५ मि.) चर्चा.

“ ‘शांतीच्या राजकुमाराला’ एकनिष्ठपणे पाठिंबा द्या” या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. दोन भाऊ मासेमारीच्या बंदरावर एका माणसासोबत बोलत आहेत.

यहोवाचं राज्य या गोष्टीचा पुरावा आहे की तोच स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्वोच्च अधिकारी आहे. (दान २:४४, ४५) त्यामुळे, जेव्हा आपण देवाच्या राज्याला पाठिंबा देतो तेव्हा त्याच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करत असतो.

‘शांतीच्या राजकुमाराला’ एकनिष्ठपणे पाठिंबा द्या हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  • आपण देवाच्या राज्याला एकनिष्ठपणे पाठिंबा कसा देतो?

देवाच्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी खाली दिलेल्या प्रत्येक मार्गाला जुळणारं एक वचन लिहा.

  • आपण देवाच्या राज्याला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देतो.

  • आपण राज्याच्या नैतिक स्तरांप्रमाणे जगतो.

  • आपण आवेशाने राज्याबद्दल इतरांना सांगतो.

  • आपण जगाच्या सरकारांना आदर देतो. पण जेव्हा कैसराचे नियम देवाच्या नियमांच्या आड येतात तेव्हा मात्र आपण देवाचेच नियम पाळतो.

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. १८ ¶१६-२४

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ७५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा