वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 नोव्हेंबर पृ. ३
  • ११-१७ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 नोव्हेंबर पृ. ३

११-१७ नोव्हेंबर

स्तोत्र १०६

गीत ३२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “आपल्या तारण करणाऱ्‍या देवाला ते विसरले”

(१० मि.)

जेव्हा इस्राएली लोक घाबरले तेव्हा त्यांनी यहोवाविरुद्ध बंड केलं (निर्ग १४:११, १२; स्तो १०६:७-९)

इस्राएली लोक भुकेने आणि तहानेने व्याकूळ झाले तेव्हा त्यांनी यहोवाविरुद्ध कुरकुर केली (निर्ग १५:२४; १६:३, ८; १७:२, ३; स्तो १०६:१३, १४)

इस्राएली लोकांना चिंता वाटू लागली तेव्हा त्यांनी मूर्तींची उपासना केली (निर्ग ३२:१; स्तो १०६:१९-२१; टेहळणी बुरूज१८.०७ २० ¶१३)

एक बहीण प्रचारकार्याला जायच्या तयारीत असताना यहोवाने तिला आधी वेगवेगळ्या मार्गांनी कशी मदत केली होती ते आठवत आहे. कोलाज: १. तिला मंडळीतल्या वडिलांनी मेंढपाळ भेट दिली होती. २. तिच्या दरवाजावर कोणीतरी खाण्या-पिण्याच्या वस्तूंची ठेवलेली बॅग तिला मिळाली होती. ३. तिला तिच्या सत्यातल्या मैत्रिणींनी एक पत्र आणि फोटो पाठवला होता.

यावर मनन करा: समस्यांचा सामना करताना यहोवाने आधी कोणत्या काही विशिष्ट मार्गांनी मदत केली होती यावर विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १०६:३६, ३७—मूर्तींची उपासना करण्याचा, दुष्ट स्वर्गदूतांना बळी देण्याशी कसा संबंध आहे? (टेहळणी बुरूज०६ ८/१ ६ ¶९)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो १०६:२१-४८ (शिकवणे अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. सोप्या पद्धतीने शिकवा—येशूने काय केलं?

(७ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा, आणि त्यानंतर शिष्य बनवा धडा ११ मुद्दे १-२ वर चर्चा करा.

५. सोप्या पद्धतीने शिकवा—येशूने केलं तसं करा

(८ मि.) शिष्य बनवा धडा ११ मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” यावर चर्चा.

ख्रिस्ती जीवन

गीत ७२

६. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

७. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. १८ ¶१-५, पान १४२, १४४ वरच्या चौकटी

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ७७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा