वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 सप्टेंबर पृ. ८-९
  • ३० सप्टेंबर–६ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३० सप्टेंबर–६ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 सप्टेंबर पृ. ८-९

३० सप्टेंबर–६ ऑक्टोबर

स्तोत्रं ९०-९१

गीत १४० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. मोठं आयुष्य फक्‍त यहोवाच देऊ शकतो

(१० मि.)

आपण स्वतः आपलं आयुष्य वाढवू शकत नाही (स्तो ९०:१०; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१९.३ ५ ¶३-५)

यहोवा “अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत” आहे (स्तो ९०:२; टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१९.१ ५, चौकट)

यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना तो सर्वकाळचं जीवन देऊ शकतो आणि नक्की देईल (स्तो २१:४; ९१:१६)

रात्रीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एका भावाला पेन आणि पेपर देत आहे.

यहोवाच्या स्तरांविरुद्ध असलेले वैद्यकीय उपचार स्वीकारून त्याच्यासोबतचं नातं कधीच बिघडू देऊ नका.​—टेहळणी बुरूज२२.०६ १८ ¶१६-१७.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ९१:११​—स्वर्गदूतांच्या मदतीबद्दल आपला काय दृष्टिकोन असला पाहिजे? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.५-HI ५)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ९१:१-१६ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबलवर चर्चा न करता समोरच्या व्यक्‍तीला कशाची चिंता आहे हे त्याच्याकडून काढून घ्या. यामुळे त्याला रोजच्या जीवनात बायबलचा कसा फायदा होऊ शकतो हे तुम्हाला कळेल. (शिष्य बनवा  धडा १ मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा १ मुद्दा ४)

६. भाषण

(५ मि.) शिष्य बनवा  आणखी माहिती क मुद्दा ५​—विषय: आपल्याला या पृथ्वीवर कायम राहता येईल. (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

गीत १५८

७. देवाने दाखवलेल्या धीराची कदर करा​—वेळेबद्दल यहोवाचा दृष्टिकोन

(५ मि.) चर्चा.

व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  • वेळेबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे यावर विचार केल्यामुळे आपल्याला त्याच्या अभिवचनांची धीराने वाट पाहायला कशी मदत होऊ शकते?

गिर्यारोहक डोंगराच्या शिखरावर जाऊन ताऱ्‍यांनी भरलेल्या आकाशाकडे बघत आहेत.

८. सप्टेंबर महिन्यासाठी संघटनेची कामगिरी

(१० मि.) व्हिडिओ दाखवा.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. १६ ¶१-५, पान १२८ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा