वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 सप्टेंबर पृ. ६-७
  • २३-२९ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २३-२९ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 सप्टेंबर पृ. ६-७

२३-२९ सप्टेंबर

स्तोत्रं ८८-८९

गीत २२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. यहोवाची राज्य करायची पद्धत सगळ्यात चांगली आहे

(१० मि.)

यहोवा नेहमीच न्यायाने राज्य करतो (स्तो ८९:१४; टेहळणी बुरूज१७.०६ २८ ¶५)

यहोवा ज्या प्रकारे राज्य करतो त्यामुळे लोकांना खरा आनंद मिळतो (स्तो ८९:१५, १६; टेहळणी बुरूज१७.०६ २९ ¶१०-११)

यहोवाचं राज्य कायम टिकेल (स्तो ८९:३४-३७; टेहळणी बुरूज१४ १०/१५ १० ¶१४)

कोलाज: एक भाऊ यहोवाच्या राज्य करण्याच्या पद्धतीमध्ये आणि जगाच्या पद्धतीमध्ये काय फरक आहे यावर विचार करत आहे. १. राजकीय मोर्च्यात लोक वाद घालत आहेत. २. मंडळीच्या एका सभेत भाऊबहीण एकमेकांशी आनंदाने बोलत आहेत.

एखाद्या राजकीय पक्षाचा विचार चांगलाय असं जेव्हा दाखवण्यात येतं, तेव्हा यहोवाची राज्य करायची पद्धत सगळ्यात चांगली आहे यावर मनन केल्यामुळे आपल्याला निष्पक्ष राहायला मदत होते

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ८९:३७​—विश्‍वसनीय आणि एकनिष्ठ असण्यात काय फरक आहे? (यहोवा के करीब २८१ ¶४-५)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ८९:१-२४ (शिकवणे  अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. ख्रिस्ती नसलेल्या व्यक्‍तीला बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. (शिष्य बनवा  धडा ५ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास कसा चालवला जातो ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ९)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) भाषण. कायम आनंद घ्या!  धडा १ मुद्दे १-२​—विषय: बायबलमध्ये काय सांगितलंय? (शिकवणे  अभ्यास २)

ख्रिस्ती जीवन

गीत ९४

७. यहोवाचे स्तर सगळ्यात चांगले आहेत!

(१० मि.) चर्चा.

बऱ्‍याच लोकांना वाटतं की शारीरिक संबंध आणि लग्नाबद्दल बायबलचे स्तर खूप कडक आणि जुने आहेत. पण यहोवाच्या स्तरांप्रमाणे वागल्यामुळे आपला नेहमीच फायदा होतो, याची तुम्हाला पक्की खातरी पटली आहे का?​—यश ४८:१७, १८; रोम १२:२.

    “विश्‍वासाची कारणं​—⁠स्वतःच्या नाही तर देवाच्या स्तरांनुसार जगणं” या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. युगो आणि क्लॅरा.
  • आपण जगाच्या नैतिक स्तरांवर भरवसा का ठेवू नये? (यिर्म १०:२३; १७:९; २कर ११:१३-१५; इफि ४:१८, १९)

  • कोलाज: “विश्‍वासाची कारणं​—⁠स्वतःच्या नाही तर देवाच्या स्तरांनुसार जगणं” या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. १. टॅबवर jw.org चा लोगो दिसतोय. २. मेट्रोतून प्रवास करत असताना युगो आपल्या मोबाईलवर बायबल वाचत आहे. ३. क्लॅरा प्रार्थना करत आहे.
  • आपण यहोवाच्या नैतिक स्तरांवर भरवसा का ठेवला पाहिजे? (योह ३:१६; रोम ११:३३; तीत १:२)

बायबल शिकवतं की जे देवाच्या नैतिक स्तरांकडे दुर्लक्ष करतात ते “देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत.” (१कर ६:९, १०) पण फक्‍त याच कारणामुळे आपण देवाचे स्तर पाळले पाहिजेत का?

विश्‍वासाची कारणं​—स्वतःच्या नाही तर देवाच्या स्तरांनुसार जगणं  हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  • देवाच्या नैतिक स्तरांमुळे आपलं संरक्षण कसं होतं?

८. मंडळीच्या गरजा

(५ मि.)

९. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. १५ ¶१५-२०

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १३३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा