वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 जुलै पृ. १२
  • १२-१८ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १२-१८ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 जुलै पृ. १२

१२-१८ ऑगस्ट

स्तोत्रं ७३-७४

गीत ३९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. देवाची उपासना न करणाऱ्‍या लोकांचा आपल्याला हेवा वाटला तर काय?

(१० मि.)

देवाची उपासना न करणाऱ्‍या लोकांचा आपल्याला हेवा वाटू शकतो (स्तो ७३:३-५; टेहळणी बुरूज२०.१२ १९ ¶१४)

एकटं-एकटं राहण्यापेक्षा आपण जर आपल्या भाऊबहिणींसोबत मिळून यहोवाची उपासना केली, तर देवाची सेवा न करणाऱ्‍या लोकांबद्दल आपल्याला योग्य दृष्टिकोन ठेवता येईल (स्तो ७३:१७; नीत १८:१; टेहळणी बुरूज२०.१२ १९ ¶१५-१६)

देवाची उपासना न करणारे “निसरड्या जमिनीवर” असतात. तर देवाची उपासना करणाऱ्‍यांवर ‘कृपा केली जाते’ (स्तो ७३:१८, १९, २४; टेहळणी बुरूज१४ ४/१५ ४ ¶५; टेहळणी बुरूज१३ २/१५ २५-२६ ¶३-५)

वर्गसोबती फोनमध्ये बघून आनंदाने गप्पा मारत आहेत हे पाहून एका साक्षीदार मुलीला त्यांचा हेवा वाटतोय.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ७४:१३, १४—या वचनात “लिव्याथान” कशाला सूचित करतो? (इन्साइट-२ २४०)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ७४:१-२३ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. अलीकडेच सभेत शिकलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल ओळखीच्या व्यक्‍तीला सांगायचा प्रयत्न करा. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ४)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. बायबल अभ्यासाविषयी विचारा आणि तो कसा केला जातो ते दाखवा. (शिष्य बनवा  धडा ८ मुद्दा ३)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) भाषण. बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं  ८९​—विषय: सगळेच धर्म चांगले आहेत का? (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

गीत ७२

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. १४ ¶१-६, पान ११२ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ९८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा