वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 मे पृ. १४-१५
  • २४-३० जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २४-३० जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 मे पृ. १४-१५

२४-३० जून

स्तोत्रं ५४-५६

गीत ४८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. देव तुमच्या बाजूने आहे

(१० मि.)

तुम्हाला भीती वाटते तेव्हा दावीदसारखंच यहोवावर भरवसा ठेवा (स्तो ५६:१-४; टेहळणी बुरूज०६ ८/१ २३ ¶१०-११)

तुम्ही दाखवत असलेल्या धीराची यहोवाला कदर आहे आणि तो तुम्हाला नक्की मदत करेल (स्तो ५६:८; यहोवा के करीब २४३ ¶९)

यहोवा तुमच्या बाजूने आहे. तुमचं कायमचं नुकसान होईल अशी कुठलीच समस्या तो तुमच्यावर येऊ देणार नाही (स्तो ५६:९-१३; रोम ८:३६-३९; टेहळणी बुरूज२२.०६ १८ ¶१६-१७)

निराश असलेली एक बहीण कळकळीने प्रार्थना करत आहे.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ५५:१२, १३—यहूदा येशूचा विश्‍वासघात करेल हे यहोवाने आधीच ठरवलं होतं का? (इन्साइट-१ ८५७-८५८)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ५५:१-२३ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. बायबल अभ्यासाबद्दल सांगा आणि बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास ११)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा ७ मुद्दा ४)

६. भाषण

(५ मि.) टेहळणी बुरूज२३.०१ २९-३० ¶१२-१४—विषय: ख्रिस्तावर प्रेम असल्यामुळे आपण धैर्य दाखवतो. चित्र पाहा. (शिकवणे  अभ्यास ९)

बसमधून प्रवास करताना बहीण एका निराश दिसणाऱ्‍या तरुण मुलीला पाहत आहे. बहिणीच्या हातात, “जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं कोण देऊ शकेल?” ही पत्रिका आहे.

ख्रिस्ती जीवन

गीत १५३

७. आपण आनंदी राहू शकतो . . . डोक्यावर टांगती तलवार असतानाही

(५ मि.) चर्चा.

“आपण आनंदी राहू शकतो . . . डोक्यावर टांगती तलवार असतानाही” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. ब्रदर डुगबे त्यांच्या जीवनातल्या अनुभवांवर विचार करत आहेत.

हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • भीती वाटत असते तेव्हा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला मदत होऊ शकते, त्याबद्दल तुम्हाला ब्रदर डुगबेच्या अनुभवातून काय शिकायला मिळतं?

८. जून महिन्यासाठी संघटनेची कामगिरी

(१० मि.) हा व्हिडिओ दाखवा.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. ११ ¶११-१९

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा