१०-१६ जून
स्तोत्रं ४८-५०
गीत १२६ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. आईवडिलांनो, तुमच्या मुलांना यहोवाच्या संघटनेवरचा भरवसा वाढवायला मदत करा
(१० मि.)
तुमच्या मुलांना यहोवाच्या आणि त्याच्या संघटनेच्या जवळ यायला मदत करा (स्तो ४८:१२, १३; टेहळणी बुरूज२२.०३ २२ ¶११; टे.बु.११ ३/१५ १९ ¶५-७)
तुमच्या मुलांना यहोवाच्या संघटनेच्या इतिहासाबद्दल शिकवा (टेहळणी बुरूज१२ ८/१५ १२ ¶५)
तुमच्या उदाहरणातून मुलांना संघटनेच्या मार्गदर्शनाचं पालन करायला शिकवा (स्तो ४८:१४)
कौटुंबिक उपासनेसाठी एक कल्पना: अधूनमधून jw.org वर “आमची संघटना” या विभागातले व्हिडिओ पाहा आणि त्यावर चर्चा करा.
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
स्तो ४९:६, ७—इस्राएली लोकांना त्यांच्या वैभवाबद्दल काय लक्षात ठेवायची गरज होती? (इन्साइट-२ ८०५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो ५०:१-२३ (शिकवणे अभ्यास ११)
४. धैर्य दाखवा—येशूने काय केलं?
(७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा, आणि मग शिष्य बनवा धडा ६ मुद्दे १-२ वर चर्चा करा.
५. धैर्य दाखवा—येशूने केलं तसं करा
(८ मि.) शिष्य बनवा धडा ६ मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” वर चर्चा करा.
गीत ७३
६. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
७. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. ११ ¶१-४, भाग ४ आणि पान ८६-८७ वरच्या चौकटी