वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 मार्च पृ. १२
  • १५-२१ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १५-२१ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 मार्च पृ. १२

१५-२१ एप्रिल

स्तोत्रं २९-३१

गीत १०८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. देवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे तो आपल्याला सुधारतो

(१० मि.)

दावीदने आज्ञा मोडल्यामुळे यहोवाने त्याच्यापासून आपलं तोंड फिरवलं (स्तो ३०:७; इन्साइट-१ ८०२ ¶३)

दावीदने पश्‍चात्ताप करून यहोवाकडे कृपेसाठी याचना केली (स्तो ३०:८)

यहोवा दावीदवर कायमचा रागावला नाही (स्तो ३०:५; टेहळणी बुरूज२०.०२ २४ ¶१८)


दावीदने इस्राएलची मोजणी करायचं पाप केल्यामुळे झालेल्या घटनांनंतर कदाचित दावीद या ३० व्या स्तोत्रात आपल्या भावना सांगत आहे.—२शमु २४:२५.

बहिष्कृत झालेली एक व्यक्‍ती राज्य सभागृहात जाण्याआधी कारमध्ये प्रार्थना करत आहे.

यावर मनन करा: एक बहिष्कृत झालेली व्यक्‍ती त्याला मिळालेल्या सुधारणुकीचा कसा फायदा करून घेऊ शकते आणि पश्‍चात्तापी असल्याचं कसं दाखवू शकते?—टेहळणी बुरूज२१.१० ६ ¶१८.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ३१:२३—गर्विष्ठपणे वागणाऱ्‍या व्यक्‍तीची चांगलीच परतफेड कशी होते? (टेहळणी बुरूज०६ ६/१ ५ ¶४)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ३१:१-२४ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(१ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. कामात व्यस्त असलेल्या एका व्यक्‍तीला थोडक्यात साक्ष द्या. (शिष्य बनवा  धडा ५ मुद्दा ३)

५. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. एका आईला मुलांसाठी असणारा एखादा व्हिडिओ दाखवा आणि तिला यासारखे आणखी व्हिडिओ कसे शोधायचे ते सांगा. (शिष्य बनवा  धडा ३ मुद्दा ३)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. बायबल अभ्यासासाठी पूर्वी नकार दिलेल्या एका व्यक्‍तीला पुन्हा बायबल अभ्यास करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिष्य बनवा  धडा ८ मुद्दा ३)

७. शिष्य बनवा

(४ मि.) कायम आनंद घ्या!  धडा १४ मुद्दा ५ (शिकवणे  अभ्यास ६)

ख्रिस्ती जीवन

गीत ४५

८. आपण यावर विश्‍वास का ठेवतो . . . देवाचं प्रेम

(७ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

या अनुभवातून देवाच्या प्रेमाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?

९. स्थानिक डिझाईन/बांधकाम प्रकल्प २०२४ सालचा अहवाल

(८ मि.) भाषण. हा व्हिडिओ दाखवा.

१०. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. ८ ¶१३-२१

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ९९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा