वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 जानेवारी पृ. १०
  • ५-११ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ५-११ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 जानेवारी पृ. १०

५-११ फेब्रुवारी

स्तोत्रं १-४

गीत १४९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. देवाच्या राज्याला पाठिंबा द्या

(१० मि.)

[स्तोत्रं पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

मानवी सरकारांनी देवाच्या राज्याच्या विरोधात जाऊन देवाचे शत्रू असल्याचं दाखवून दिलंय (स्तो २:२; टेहळणी बुरूज२१.०९ १५ ¶८)

यहोवाच्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी त्याने प्रत्येकाला काही काळासाठी संधी दिली आहे (स्तो २:१०-१२)

कोलाज: १. रागाने पेटून उठलेला जमाव मोर्चा काढत आहे आणि त्यांच्या हातात पोस्टर्स आहेत. २. एक माणूस हातात झेंडा घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देतोय. ३. एक विद्यार्थी प्रतिज्ञा म्हणत आहे. ४. एक सैनिक बंदूक घेऊन उभा आहे. ५. दोन उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. ६. एक स्त्री मतदान करत आहे.

स्वतःला विचारा, ‘मला कितीही कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला तरी जगाच्या प्रत्येक राजकीय घडामोडींमध्ये निष्पक्ष राहण्याचा मी निर्धार केला आहे का?’​—टेहळणी बुरूज१६.०४ २९ ¶११.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १:४​—दुष्ट लोक हे कोणत्या अर्थाने “वाऱ्‍याने उडून जाणाऱ्‍या भुशासारखे असतात”? (इन्साइट-१ ४२५)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ३:१–४:८ (शिकवणे अभ्यास  १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. स्वाभाविकपणे बोला—फिलिप्पने काय केलं?

(७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा, आणि शिष्य बनवा  धडा २ मुद्दा १-२ वर चर्चा करा.

५. स्वाभाविकपणे बोला—फिलिप्पने केलं तसं करा

(८ मि.) शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ३-५ आणि “ही वचनंही पाहा” वर आधारित चर्चा.

ख्रिस्ती जीवन

गीत ३२

६. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

७. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. ५ ¶९-१५, पान ४१ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ६१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा