देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“माणूस देवाच्या काही उपयोगाचा आहे का?”
अलीफजने असा दावा केला, की देवाच्या नजरेत माणसाची काहीच किंमत नाही (ईयो २२:१, २; टेहळणी बुरूज०५-HI ९/१५ २७ ¶१-३)
अलीफजने असाही दावा केला, की आपण नीतिमान असलो तरी देवाला काहीही फरक पडत नाही (ईयो २२:३; टेहळणी बुरूज९५ २/१५ २७ ¶६)
आपण जर यहोवाला विश्वासू राहिलो, तर टोमणे मारणाऱ्या सैतानाला यहोवा उत्तर देऊ शकेल (नीत २७:११; टेहळणी बुरूज०३ ४/१५ १४-१५ ¶१०-१२)
यावर मनन करा: आपण सर्वसमर्थ देवाच्या कामी येऊ शकतो हे माहीत झाल्यामुळे तुम्हाला कसं वाटतं?