वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 नोव्हेंबर पृ. २
  • “माणसाचा मृत्यू झाल्यावर तो पुन्हा जगू शकेल का?”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “माणसाचा मृत्यू झाल्यावर तो पुन्हा जगू शकेल का?”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचं एकनिष्ठ प्रेम आपल्याला सैतानाच्या खोट्या गोष्टींपासून वाचवतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • यहोवाने दोन स्त्रियांचा वापर करून आपल्या लोकांना वाचवलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • तिला बुद्धीचं महत्त्व माहीत होतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • ‘यहोवावर आशा ठेवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 नोव्हेंबर पृ. २

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“माणसाचा मृत्यू झाल्यावर तो पुन्हा जगू शकेल का?”

माणसाने काहीही केलं तरी तो मृत्यू टाळू शकत नाही किंवा मेलेल्यांना पुन्हा जिवंत करू शकत नाही (ईयो १४:१, २, ४, १०; टेहळणी बुरूज९९ १०/१५ ३ ¶१-३)

मेलेले लोक पुन्हा जिवंत होऊ शकतात (ईयो १४:७-९; टेहळणी बुरूज१५ ४/१५ ३२ ¶१-२)

यहोवाकडे आपल्या सेवकांना पुन्हा जिवंत करण्याची ताकदच नाही, तर तसं करण्यासाठी तो आतुरसुद्धा आहे (ईयो १४:१४, १५; टेहळणी बुरूज११ ७/१ १० ¶५)

कोलाज: १. पालवी फुटलेलं झाडाचं खोड. २. नंदनवनात आई पुनरुत्थान झालेल्या आपल्या मुलीला मिठी मारत आहे.

यावर मनन करा: यहोवा त्याच्या विश्‍वासू सेवकांचं पुनरुत्थान करण्यासाठी का आतुर  आहे? हे समजल्यामुळे तुम्हाला यहोवाबद्दल कसं वाटतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा