वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. १४
  • बुद्धी मिळवून त्यापासून फायदा मिळवण्याचे तीन मार्ग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बुद्धी मिळवून त्यापासून फायदा मिळवण्याचे तीन मार्ग
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाची सेवा करणं कठीण नाही
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • तुम्हाला आठवतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • “तुमचा देव यहोवा तुमच्याकडून आणखी काय मागतो?”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • अधिकार चालवताना यहोवासारखं वागा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. १४

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

बुद्धी मिळवून त्यापासून फायदा मिळवण्याचे तीन मार्ग

सृष्टीचं परीक्षण करा (ईयो १२:७-९; टेहळणी बुरूज०९ ४/१५ ६ ¶१७)

विश्‍वासू भाऊबहिणींसोबत मैत्री करा (ईयो १२:१२; टेहळणी बुरूज२१.०६ १०-११ ¶१०-१२)

देवाचे स्तर शिकून घ्या आणि ते आपल्या जीवनात लागू करा (ईयो १२:१६; इन्साइट-२ ११९० ¶२)

एक कुटुंब एका वयस्कर जोडप्यासोबत आनंदाने बाहेर वेळ घालवत आहेत. ते सगळे जवळच्या एका झाडावर बसलेल्या एका पक्ष्याकडे पाहत आहेत.

स्वतःला विचारा, ‘विश्‍वासू भाऊबहिणींसोबत वेळ घालवल्यामुळे मला कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा