वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. १४
  • ३० ऑक्टोबर–५ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३० ऑक्टोबर–५ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. १४

३० ऑक्टोबर–५ नोव्हेंबर

ईयोब ११-१२

  • गीत ८७ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “बुद्धी मिळवून त्यापासून फायदा मिळवण्याचे तीन मार्ग”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • ईयो १२:११—या वचनातलं तत्त्व, इतरांचं चांगल्या प्रकारे ऐकून घेण्याच्या बाबतीत आपल्याला कशी मदत करू शकतं? (टेहळणी बुरूज०८ १०/१ १९ ¶५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) ईयो १२:१-२५ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. बायबल अभ्यासाच्या योजनेबद्दल सांगून बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास १)

  • पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सभेला यायचं आमंत्रण द्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?  या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास १३)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम जीवनाचा आनंद घ्या!  धडा १२ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे  अभ्यास १९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १३५

  • “पालकांनो—तुमच्या मुलांना देवाची बुद्धी मिळवण्यासाठी मदत करा”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १ ¶८-१५, “इ.स. पहिल्या शतकात ख्रिस्ती विश्‍वासाच्या प्रसाराशी संबंधित महत्त्वाच्या घटना” ही चौकट

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा