वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. १२
  • २३-२९ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २३-२९ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. १२

२३-२९ ऑक्टोबर

ईयोब ८-१०

  • गीत १०७ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “देवाचं एकनिष्ठ प्रेम आपल्याला सैतानाच्या खोट्या गोष्टींपासून वाचवतं”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • ईयो ९:३२—बायबलमधला एखादा अहवाल समजायला कठीण जात असेल तर आपण काय केलं पाहिजे? (टेहळणी बुरूज१० १०/१५ ६-७ ¶१९-२०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) ईयो ९:२०-३५ (शिकवणे  अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. शिकवण्याच्या साधणांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास १७)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक द्या आणि “या पत्रिकेतल्या धड्यांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी” या भागावर थोडक्यात चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम जीवनाचा आनंद घ्या!  धडा १६ मुद्दा ६ आणि काही जण म्हणतात (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १०८

  • “धर्माला न मानणाऱ्‍या लोकांना निर्माणकर्त्याला जाणून घेण्यासाठी मदत करा”: (१० मि.) चर्चा आणि व्हिडिओ.

  • मंडळीच्या गरजा: (५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  “नियमन मंडळाकडून पत्र” आणि अध्या. १ ¶१-७

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ६४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा