वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. ९
  • ९-१५ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ९-१५ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. ९

९-१५ ऑक्टोबर

ईयोब ४-५

  • गीत ११५ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “खोट्या माहितीपासून सावध राहा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • ईयो ४:४—कोणत्या बाबतीत ईयोबने आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण मांडलं आहे? (टेहळणी बुरूज०३ ५/१५ २१ ¶६–२२ ¶६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) ईयो ५:१-२७ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयावर बोला. (शिकवणे  अभ्यास ४)

  • पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. jw.org वेबसाईटवर माहिती कशी शोधायची ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १५)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम जीवनाचा आनंद घ्या!  धडा १६ मुद्दा ५ (शिकवणे  अभ्यास १६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ६७

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  नवीन समज—सारांश प्रश्‍न १-४

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ९८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा