वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मे पृ. १६
  • धर्मत्यागापासून स्वतःचं संरक्षण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धर्मत्यागापासून स्वतःचं संरक्षण करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • शंकांवर मात कशी कराल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मे पृ. १६

ख्रिस्ती जीवन

धर्मत्यागापासून स्वतःचं संरक्षण करा

आपला विश्‍वास कमजोर करण्यासाठी सैतान आणि त्याच्या प्रभावाखाली असलेले लोक खऱ्‍या गोष्टींमध्ये खोट्या गोष्टींची भेसळ करतात. (२कर ११:३) उदाहरणार्थ, यहोवाच्या लोकांचा धीर खचवण्यासाठी अश्‍शूरी लोकांनी अर्धवट खऱ्‍या असलेल्या आणि सरळसरळ खोट्या असलेल्या गोष्टींचा उपयोग केला. (२इत ३२:१०-१५) आज धर्मत्यागी लोक अशाच युक्त्या वापरतात. मग त्यांच्या शिकवणींकडे आपण कसं बघितलं पाहिजे? त्या आपल्यासाठी विष आहेत असं समजा! अशा गोष्टी कधीच वाचू नका, त्यांना उत्तर देऊ नका किंवा त्यांबद्दल इतरांना सांगू नका. जर यहोवा आणि त्याच्या संघटनेबद्दल मनात शंका निर्माण करणारी माहिती ऐकायला मिळाली, तर ती धर्मत्यागी लोकांकडून आहे हे लगेच ओळखा आणि त्यापासून दूर राहा!—यहू. ३, ४.

“विश्‍वासाचं रक्षण करायचा आटोकाट प्रयत्न करा!—निवडक भाग,” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. नियमन मंडळाचे सदस्य, ब्रदर डेव्हिड स्प्लेन.

विश्‍वासाचं रक्षण करायचा आटोकाट प्रयत्न करा!​—निवडक भाग,  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • इंटरनेट फोरम (इंटरनेटवर संवाद साधण्याचं माध्यम) वापरताना आपण सावधगिरी का बाळगली पाहिजे?

  • रोमकर १६:१७ मध्ये दिलेला सल्ला आपण कसा लागू करू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा