वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मार्च पृ. १२
  • चांगल्या सल्ल्याचे फायदे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चांगल्या सल्ल्याचे फायदे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • तो देवाची स्वीकृती मिळवू शकला असता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • आपल्याला चांगला सल्ला कसा मिळवता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • “माझं मन नेहमी इथे राहील”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • शलमोन राजा चुकीचा निर्णय घेतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मार्च पृ. १२

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

चांगल्या सल्ल्याचे फायदे

रहबामला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता (२इत १०:१-४; टेहळणी बुरूज१८.०६ १३ ¶४)

निर्णय घेण्यासाठी त्याने इतरांकडून सल्ला घेतला (२इत १०:६-११; टेहळणी बुरूज०१ ९/१ २९ ¶१-२)

रहबामने चांगला सल्ला स्वीकारला नाही, त्यामुळे त्याला आणि त्याच्या लोकांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागले (२इत १०:१२-१६; इन्साइट-२ ७६८ ¶१)

एक तरुण बहीण रेस्टॉरेन्टमध्ये एका वयस्कर बहिणीचं बोलणं लक्ष देऊन ऐकत आहे.

वयाने मोठ्या आणि आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या लोकांकडे भरपूर अनुभव असल्यामुळे, एखाद्या निर्णयाचे परिणाम पुढे काय होतील हे ते सहसा सांगू शकतात.​—ईयो १२:१२.

स्वतःला विचारा, ‘मंडळीतल्या कोणत्या भाऊबहिणींकडून मला चांगला सल्ला मिळू शकतो?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा