वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मार्च पृ. १०
  • १०-१६ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १०-१६ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मार्च पृ. १०

१०-१६ एप्रिल

२ इतिहास ८-९

  • गीत ८८ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “तिला बुद्धीचं महत्त्व माहीत होतं”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २इत ९:१९—शलमोनच्या राजासनासमोर सहा पायऱ्‍यांवर असलेले १२ सिंहांचे पुतळे कशाला सूचित करत असावेत? (इन्साइट-२ १०९७)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २इत ८:१-१६ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: इतरांना मदत करा—योह १५:१३  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास २)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या!  धडा ०९ मुद्दा ६ (शिकवणे  अभ्यास १९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ९८

  • “दररोज बायबल वाचा आणि देवाकडून असलेली बुद्धी मिळवा”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १४ ¶१५-२०

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत १०२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा