वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. १४
  • “आपल्या मुलाला उचलून घे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आपल्या मुलाला उचलून घे”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांच्यासोबत जितके आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • यहोवाचा आश्रय घ्या
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • तरुणांना यशस्वीपणे सेवा करायला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • प्रार्थनेमुळे यहोवा मदत करायला प्रवृत्त झाला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. १४
शुनेमची स्त्री पुनरुत्थान झालेल्या आपल्या मुलाला भेटत आहे. आणि अलीशा त्यांच्याकडे पाहत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“आपल्या मुलाला उचलून घे”

शूनेमच्या स्त्रीने अलीशाला विशेष पाहुणचार दाखवला (२रा ४:८-१०)

यहोवाच्या आशीर्वादाने तिला एक मुलगा झाला (२रा ४:१६, १७; टेहळणी बुरूज१७.१२ ४ ¶७)

तिच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा यहोवाने अलीशाद्वारे त्याला पुन्हा जिवंत केलं (२रा ४:३२-३७; टेहळणी बुरूज१७.१२ ५ ¶८)

तुम्हीही मूल गेल्यामुळे दुःखी आहात का? यहोवाला तुमचं दुःख कळतं. लवकरच तो तुमच्या लेकराला पुन्हा जिवंत करेल. (ईयो. १४:१४, १५) तो खरंच किती आनंदाचा क्षण असेल!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा