वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. १२
  • २०-२६ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २०-२६ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. १२

२०-२६ जून

२ शमुवेल १३-१४

  • गीत २९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “अम्नोनच्या स्वार्थी इच्छेमुळे वाईट परिणाम झाले”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २शमु १४:२५, २६—अबशालोमच्या उदाहरणावरून आपल्याला खऱ्‍या सौंदर्याबद्दल काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०८ ११/१५ ५ ¶३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २शमु १४:८-२० (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहज आणि स्वाभाविकपणे बोला म्हणजे तुम्हाला अशा बऱ्‍याच भेटींनंतर घरमालकाला सावध राहा!  क्र. १ देता येईल. (शिकवणे  अभ्यास १८)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ५ मुद्दा ६ आणि काही जण म्हणतात (शिकवणे  अभ्यास १८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४४

  • “कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे पुस्तक वापरून यहोवा आणि येशूवरचा विश्‍वास वाढवा”: (१५ मि.) चर्चा. “कायम जीवनाचा आनंद घ्या!” हे पुस्तक वापरून यहोवावरचा विश्‍वास वाढवा  आणि “कायम जीवनाचा आनंद घ्या!” हे पुस्तक वापरून येशूवरचा विश्‍वास वाढवा  हे व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय २ ¶१०-१८

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा