वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. ८
  • यहोवाने दावीदसोबत करार केला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाने दावीदसोबत करार केला
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • नेहमी यहोवावर विसंबून राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • “हे सर्व आशीर्वाद तुमच्यावर येऊन तुम्हाला गाठतील”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • ईयोब नैतिकरीत्या शुद्ध राहिला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • व्यर्थ गोष्टींपासून दूर राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. ८
दावीद राजा महालाच्या खिडकीतून बाहेर पाहात आहे.

दावीद, यहोवाने त्याच्यासोबत केलेल्या करारावर विचार करत आहे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाने दावीदसोबत करार केला

यहोवाने वचन दिलं होतं, की तो दावीदसाठी एक राजघराणं तयार करेल (२शमु ७:११, १२, तळटीप; टेहळणी बुरूज१० ४/१ २० ¶३; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

यहोवाने दावीदसोबत केलेल्या करारातल्या काही गोष्टी मसीहाच्या बाबतीत पूर्ण झाल्या (२शमु ७:१३, १४; इब्री १:५; टेहळणी बुरूज१० ४/१ २० ¶४)

मसीहाच्या राज्यामुळे होणारे फायदे कायमसाठी टिकून राहतील (२शमु ७:१५, १६; इब्री १:८; टेहळणी बुरूज१४ १०/१५ १० ¶१४)

Jesus looking at the earth from his heavenly throne.

सूर्य आणि चंद्र हे कायम टिकून राहतील. ते आपल्याला आठवण करून देतात, की मसीही राज्याचा कधीच अंत होणार नाही. (स्तो ८९:३५-३७) म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पाहता, तेव्हा यहोवा त्याच्या राज्याद्वारे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काय-काय करणार आहे याचा विचार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा