वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. ८
  • ३० मे-५ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३० मे-५ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. ८

३० मे–५ जून

२ शमुवेल ७-८

  • गीत १६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाने दावीदसोबत करार केला”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २शमु ८:२—दावीदने मवाबी लोकांना हरवल्यामुळे कशा प्रकारे भविष्यवाणी पूर्ण झाली? (इन्साइट-२ २०६ ¶२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २शमु ७:१-१७ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १३)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहज आणि स्वाभाविकपणे बोला म्हणजे तुम्हाला अशा बऱ्‍याच भेटींनंतर घरमालकाला सावध राहा! क्र. १ देता येईल. (शिकवणे  अभ्यास १८)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ४ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १३

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • “अलीकडच्या घटनांबद्दल बोलून राज्याचा संदेश सांगा”: (५ मि.) चर्चा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १ ¶८-१४, चौकट १क

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • २०२२ च्या अधिवेशनाचं नवीन गीत आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा