वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. ६
  • २८ मार्च ते ३ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २८ मार्च ते ३ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. ६

२८ मार्च–३ एप्रिल

१ शमुवेल १८-१९

  • गीत ५२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाच्या सेवेत आपण चांगलं करत असलो तरी नम्र राहिलं पाहिजे”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १शमु १९:२३, २४—कोणत्या अर्थाने शौल राजा “संदेष्ट्यांसारखा वागत राहिला”? (इन्साइट-२ ६९५-६९६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १शमु १८:२५–१९:७ (शिकवणे  अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • “सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—वाईट सवयी सोडायला तुमच्या विद्यार्थ्याला मदत करा”: (१० मि.) चर्चा. वाईट सवयी सोडायला तुमच्या विद्यार्थ्याला मदत करा  हा व्हिडिओ दाखवा.

  • भाषण: (५ मि.) आपली राज्य सेवा  १/०३ १—विषय: नम्रतेने करण्याजोगे काम (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २६

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) ऐका आणि जीवन जगा!  भाग ९ आणि १०

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत १९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा