वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. १२
  • १४-२० फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १४-२० फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. १२

१४-२० फेब्रुवारी

१ शमुवेल ३-५

  • गीत १ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवा इतरांचा विचार करतो”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १शमु ३:३—शमुवेल परमपवित्र स्थानात झोपला नव्हता, हे आपण कशावरून म्हणू शकतो? (टेहळणी बुरूज०५ ४/१ १८ ¶६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १शमु ३:१-१८ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आनंद घ्या!  हे माहितीपत्रक द्या आणि बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे  अभ्यास ११)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि धडा १ मधून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे  अभ्यास १५)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या!  धडा ३, मुद्दा ६ (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५१

  • “शमुवेलच्या उदाहरणातून आपण काय शिकतो?”: (१५ मि.) चर्चा. त्यांच्या उदाहरणातून शिका—शमुवेल  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाकडं परत या  भाग चार

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा