वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 सप्टेंबर पृ. ९
  • गिबोनी लोकांकडून आपण काय शिकू शकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गिबोनी लोकांकडून आपण काय शिकू शकतो?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • गिबोनी लोकांकडून आपण काय शिकू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • शहाणे गिबोनकर
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • यहोशवा आणि गिबोनी लोक
    बायबलमधून शिकू या!
  • यहोवा इस्राएलच्या वतीने लढतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 सप्टेंबर पृ. ९
कोलाज: गिबोनी लोकांना वेगवेगळी कामं नेमून देण्यात आली होती. १. एक व्यक्‍ती लाकडांची मोठी मोळी वाहून नेत आहे. २. एक व्यक्‍ती लाकडांची मोळी एकत्र बांधत आहे. ३. एक माणूस कावडीने पाणी वाहून नेत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

गिबोनी लोकांकडून आपण काय शिकू शकतो?

गिबोनी लोक इस्राएली लोकांशी हुशारीने वागले (यहो ९:३-६; टेहळणी बुरूज०३ ६/१५ १२ ¶५)

इस्राएली प्रधानांनी यहोवाचा सल्ला घेतला नाही (यहो ९:१४, १५; टेहळणी बुरूज११ ११/१५ ८ ¶१४)

गिबोनी लोकांनी इस्राएली लोकांची नम्रपणे सेवा केली (यहो ९:२५-२७; टेहळणी बुरूज०४ १०/१५ १८ ¶१४)

यहोवाने आपल्यावर कृपा करावी म्हणून गिबोनी लोकांनी नम्रपणे इस्राएली लोकांची सेवा केली. आज आपणही अशीच नम्रता कशी दाखवू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा