वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 सप्टेंबर पृ. २
  • यहोवाच्या ‘सर्वकाळाच्या हातांखाली’ सुरक्षित राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या ‘सर्वकाळाच्या हातांखाली’ सुरक्षित राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • नियमशास्त्रातून यहोवाला स्त्रियांची काळजी होती हे दिसून येतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • नियमशास्त्रातून यहोवाला गरीबांची काळजी आहे हे दिसून येतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • नीतीने न्याय करण्यासाठी लागणारी काही तत्त्वं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवा कशा प्रकारच्या उपासनेची अपेक्षा करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 सप्टेंबर पृ. २
एक वृद्ध बांधव बायबल वाचत असताना तांबड्या समुद्रात इजिप्तच्या सैन्याचा कसा नाश झाला असेल याची कल्पना करत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाच्या ‘सर्वकाळाच्या हातांखाली’ सुरक्षित राहा

आपण जर नैतिक रीत्या शुद्ध राहिलो, तर यहोवा आपलं नक्की संरक्षण करेल (अनु ३३:२६; इन्साइट-२ ५१)

यहोवा आपल्याला मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे येतो (अनु ३३:२७; टेहळणी बुरूज११ १०/१५ २६ ¶१८)

यहोवा आपलं तारण करेल असा मोशेसारखा विश्‍वास आपणही ठेवला पाहिजे (अनु ३३:२९; टेहळणी बुरूज११ ९/१५ १९ ¶१६)

आपण कोणत्याही परीक्षा-प्रसंगात सापडतो तेव्हा यहोवा आपल्याला मदत करतो; त्याचे ‘सर्वकाळाचे हात’ आपल्याला आधार देतात. आपण आजारी असलो, निराश असलो, दुःखी असलो, किंवा केलेल्या चुकांबद्दल पश्‍चाताप करत असलो तरी यहोवा आपल्या मदतीसाठी नेहमी तयार असतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा