वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. १२
  • १९-२५ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १९-२५ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. १२

१९-२५ एप्रिल

गणना २२-२४

  • गीत ४९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाने शाप आशीर्वादात बदलून टाकला”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण २२:२०-२२—बलामवर यहोवाचा राग का भडकला? (टेहळणी बुरूज०४ ८/१ २७ ¶२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण २३:११-२६ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • “सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—देवाच्या वचनाचा वापर करा”: (१० मि.) चर्चा. शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—लोकांना देवाच्या वचनाचं सामर्थ्य अनुभवायला मदत करून  हा व्हिडिओ दाखवा

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंदाची बातमी!  पाठ ५ ¶३-४ (शिकवणे  अभ्यास ६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २३

  • “यहोवा छळाचा वापर साक्ष देण्यासाठी करतो”: (१५ मि.) चर्चा. ब्रदर दिमित्री मिखायलो यांची मुलाखत  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा  धडा ४

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा