वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. १५
  • तुमच्यात नाझीर लोकांसारखी मनोवृत्ती आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्यात नाझीर लोकांसारखी मनोवृत्ती आहे का?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • नाझीरांकडून शिकायला मिळणारे धडे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • यहोवाने शाप आशीर्वादात बदलून टाकला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • लेवी करत असलेली सेवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • इस्राएलच्या छावणीतून शिकण्यासारखे धडे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. १५

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तुमच्यात नाझीर लोकांसारखी मनोवृत्ती आहे का?

नाझीर लोकांना स्वतःच्या इच्छांचा त्याग करावा लागायचा (गण ६:२-४; टेहळणी बुरूज०४ ८/१ २४-२५ ¶७)

नाझीर यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागायचे. ते त्याच्या सर्व आज्ञा पाळायचे (गण ६:५)

नाझीर यहोवासमोर स्वतःला शुद्ध ठेवायचे (गण ६:६, ७)

आज पूर्णवेळेचे सेवकसुद्धा स्वतःच्या इच्छांचा त्याग करतात. आणि यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करून त्याच्या अधीन राहतात.

कोलाज: पूर्णवेळेच्या सेवत असलेले भाऊ-बहीण. १. दोन पायनियर बांधव गाढवावर बसलेल्या माणसाला प्रचार करत आहेत. २. एक भाऊ आणि बहीण बांधकाम प्रकल्पात काम करत आहेत.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा