वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. ४
  • ११-१७ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. ४

११-१७ जानेवारी

लेवीय २०-२१

  • गीत १ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवा त्याच्या लोकांना जगापासून वेगळं करतो”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • लेवी २१:५—स्वतःच्या शरीराला इजा करून घेण्याबद्दल नियमशास्त्रात मनाई का केली होती? (टेहळणी बुरूज०४ ९/१५ २७ ¶४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) लेवी २०:१-१३ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: प्रार्थना—१यो ५:१४  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. देवाकडून आनंदाची बातमी!  हे माहितीपत्रक द्या आणि पाठ १२ चा वापर करून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे  अभ्यास १९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३६

  • “आपला विवाह टिकवून ठेवा”: (१५ मि.) चर्चा. जीवनाच्या “शर्यतीत धीराने” धावण्याची गरज आहे—स्पर्धेचे नियम पाळा  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदी कुटुंब  भाग ९

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा